कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले. यासाठी कलाकारांनी खास गोष्टी शेअर केल्या. पाहूया हे खास सेगमेंट.